रोज केस मोकळे सोडून किंवा तोच तोच पफ करून तुम्ही कंटाळला असाल तर आम्ही काही मस्त Hair style चे पर्याय तुमच्यासाठी आणले आहेत. आजच्या TMI with Reena च्या एपिसोडमध्ये रीना तुम्हाला शिकवतीये घरच्या घरी पार्लरसारखी Hairstyle कशी कराल. Watch this full video to know more.